अलिबाग,रायगड दि.6 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 25 हजार 693 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 785 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-292, पनवेल ग्रामीण-106, उरण-20, खालापूर-37, कर्जत-31, पेण-61, अलिबाग-100, मुरुड-1, माणगाव-38,  रोहा-41, सुधागाड-9, श्रीवर्धन-8, महाड-34, पोलादपूर-7 असे एकूण 785 ने वाढ झाली आहे.

         आजच्या दिवसात 13 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, पनवेल (ग्रामीण)-1, खालापूर-1, कर्जत-1, पेण-1, अलिबाग-3, माणगाव-2, रोहा-2)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 652, पनवेल ग्रामीण-588, उरण-211, खालापूर-244, कर्जत-205, पेण-398, अलिबाग-630, मुरुड-27, माणगाव-268, तळा-27, रोहा-286, सुधागड-106, श्रीवर्धन-32, म्हसळा-7, महाड-250, पोलादपूर-51 अशी एकूण 5 हजार 002 झाली आहे.

          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-11 हजार 244, पनवेल ग्रामीण-3 हजार 329, उरण-1 हजार 195, खालापूर-1 हजार 556, कर्जत-771, पेण-1 हजार 945, अलिबाग-1 हजार 907, मुरुड-202, माणगाव-746, तळा-43, रोहा-1 हजार 149, सुधागड-150, श्रीवर्धन-211, म्हसळा-220, महाड-865, पोलादपूर-160 अशी एकूण 25 हजार 693 आहे.  
       
             आज दिवसभरातही पनवेल मनपा-180, पनवेल ग्रामीण-70, उरण-6, खालापूर-18, कर्जत-10, पेण-24, अलिबाग-46, मुरुड-3, माणगाव-30, रोहा-31,  सुधागड-2, महाड-25, पोलादपूर-4असे  एकूण 449 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

          आतापर्यंत पनवेल मनपा-314, पनवेल ग्रामीण-76, उरण-70, खालापूर-76, कर्जत-45, पेण-67, अलिबाग-67, मुरुड-19, माणगाव-22, तळा-3, रोहा-39, सुधागाड-14, श्रीवर्धन-17, म्हसळा-9, महाड-46, पोलादपूर-13 असे एकूण 897 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
       
  आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 8 हजार 825 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 196 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!