Category: मुख्य पृष्ठ

भ्रष्ट्राचाराला रोखण्यासाठी जागे व्हा; लाचखोर मंडल अधिकारी प्रकरणातील तक्रारदार निलेश पाटील यांचे आवाहन !

संपत्ती स्थानिकांची, तुंबड्या भरल्या अधिकार्‍यांनीपनवेल, दि.22: पनवेल शहरातील पर्डी क्रमांक 74 अ या 4.22 गुंठे जमिन मालकाचे नाव सातबार्‍यावर चढविण्यासाठी तब्बल 1 लाख रूपयांची लाच मागणारा गजाआड झाला. पनवेल पंचायत…

पोलिसांची मोठी कामगिरी : ९४ लाखांहून अधिक किंमतीचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द !

पनवेल, दि.19 (संजय कदम) : खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2025-2026 मध्ये शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांची लुट, बनावट चावीचा वापर करुन घरातील लाखो रुपये रोख रक्कम…

दिमाखदार आयोजनात कामोठेत रंगली “मिनी महाराष्ट्र केसरी”

परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती स्पर्धेला हजारोंचा प्रतिसादपनवेल दि१९ (हरेश साठे) : महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य-दिव्य आयोजनाचा दिमाख… अशा उत्साहपूर्ण…

सोशल मीडियापासून प्रत्यक्ष भेटींपर्यंत… परेश ठाकूर यांना शुभेच्छांचा ओघ !

पनवेल दि.१८: हसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश…

कुस्तीचा महासंग्राम: कामोठेत रंगणार मिनी महाराष्ट्र केसरीचा आखाडा !

पनवेल दि.१५: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडाप्रेमींसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा…

लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगडमध्ये भाजपला मोठे करण्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपनवेल १४: सामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसं पोहोचावं, याचं तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा…

डायल ११२ प्रणाली ठरली देवदूत; पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण !

पनवेल, दि.११ (संजय कदम) : पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी असे बिट मार्शल १ कर्तव्यावर असताना त्यांना १२.३० वा. रोडपाली गणपती विर्सजन तलावमध्ये एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे,…

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थितीपनवेल दि.१०: थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते…

चाकूहल्ला करून ५७ तोळे सोने लांबवणारे अटकेत; मुद्देमालासह आरोपी जेरबंद !

पनवेल दि.०९ (संजय कदम) : सुशांत नामदेव मोरे हे त्यांचे मित्रांसोबत बेलापूर येथे हॉटेलमध्ये जेवण करुन हे मित्रांसोबत त्यांचे घराजवळ आले व कार पार्क करुन ते पायी चालत घरी जात…

रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी !

पनवेल दि.९: रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या…

You missed

error: Content is protected !!