नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी निवड !
पनवेल दि.२५: पनवेल महानगरपालिकेच्याच्या सार्वत्रिक २०२६ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या एकूण ५९ उमेदवारांनी…










