Kasa Khadak To Khanderi Fort: १२ वर्षीय स्वराजचा नवा विक्रम; १८ कि.मी.चे सागरी अंतर ५ तासात गाठले !
उरण दि. ८(विठ्ठल ममताबादे )जीवनात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर हमखास यश मिळते, याची प्रचिती उरण, बाजारपूर येथे राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय स्वराज सोनाली संतोष पाटीलने दिली आहे.स्वराजने कासा…










