Category: मुख्य पृष्ठ

‘महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्याने मी बाहेर पडलो आहे’ – मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे !

पनवेल, दि.4 (संजय कदम) आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे…

जेएनपीटीचे शेकडो कामगार महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वासाठी आग्रही !

शेकडो कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे मांडल्या व्यथाउलवे, ता. ३ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना आज जेएनपीटीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी बोलावून घेतले होते, त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी…

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची केली पाहणी; रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल दि.३: पनवेल रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. नामदार आश्विनी वैष्णव रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून…

‘Janardan Bhagat Swachh Gram Panchayat Award Competition’: स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल दि.३: पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजता उलवे नोड…

भाजपा सांस्कृतिक महोत्सव; खारघरमध्ये चव, कला आणि संस्कृतीचा महासंगम !

पनवेल दि.२: आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे. यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आहे. त्यामुळे सर्व…

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यातील जखमी सुबोध पाटील कामोठे निवासी परतले !

पनवेल, दि.2 : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरुप घरी परत आले आहेत. त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील…

देशात जातनिहाय जनगणना होणार; अनेक ठिकाणी जोरदार स्वागत आणि जल्लोष !

पनवेल दि.२: भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या…

पोलीस महासंचालक सन्‍मानचिन्‍ह : पनवेलचे वपोनि उमेश गवळी सन्मानित !

पनवेल दि.२ (संजय कदम) : गुन्हेशाखा कक्ष -२ पनवेलचे वपोनि उमेश गवळी यांना “पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .सातत्यपूर्ण, अत्युत्कृष्ट कामगिरी व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल…

WAVES Summit 2025 : मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’;भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार

मुंबई, दि. ०२ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण…

लोकसेवा हक्क दिनानिमित्त एमएनआर शाळांमध्ये विविध स्पर्धा; ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

पनवेल दि.२९: लोकशाही हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीस २८ एप्रिल रोजी पूर्ण झालेले दशक हे जनतेच्या हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘लोकसेवा हक्क दिना’निमित्त…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133