New Maritime & General Workers’ Union: मे. अमेया कंपनीच्या कामगारांना दिलासा; कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात ७,२०० रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ !
पनवेल दि.७: राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना कामगारांना त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. या वर्षातील ९वा करार करण्यात संघटना…







