Month: March 2026

“न्याय आपल्या दारी” रायगडमध्ये फिरती लोक अदालत !

अलिबाग दि.५: मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी”…

कोरळवाडीत स्वातंत्र्योत्तर पोहोचले शुद्ध पाणी; ग्राम संवर्धन संस्थेच्या उपोषणाला अखेर यश !

पनवेल दि.४: रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरळवाडी आदिवासी वाडीत…

Panvel Municipal Corporation: स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल !

पनवेल दि.४: पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुधवारी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. महापालिका सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब…

Journalist Cricket Tournament 2026: गोरेगाव प्रेस क्लब ‘पत्रकार चषका’चा मानकरी !

अलिबाग दि. ३: अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे रविवारी दि.१ रोजी रायगड जिल्हा क्रीडसंकुल, नेहुली येथे पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पत्रकार चषक…

MES’s Pillai Group of Institutions: पदवी वितरण समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न !

पनवेल दि.०१ : पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या विद्यार्थ्यांचा भव्य पदवी वितरण समारंभ शनिवारी देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. मुंबई विद्यापीठ…

कोकणातील शिमगा सणाला सुरुवात; संगमेश्वर करजुवे गावातील तेरसे शिमग्याचे होळीचे होम आज लागले !

रत्नागिरी दि.०१ (सुनील नलावडे) कोकणात शिमगोत्सवाला (होळी) फाक पंचमीला सुरुवात होते. तेरसे आणि भद्रेसारख्या अनेक गावांमध्ये होळीच्या परंपरेनुसार शिमग्याला प्रारंभ होतो. रत्नागिरी, संगमेश्वर पट्ट्यात तेरसे मुहूर्तावर होळीचे होम लावले जातात.कोकणात…

You missed

error: Content is protected !!