जन्मशताब्दीनिमित्त मोहम्मद रफी यांना १०० गायकांचे अभिवादन !
पनवेल, दि.21: महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त, रफीसाहेबांच्या तीन दशकांच्या सुरेल कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ आणि पनवेल कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…










