Month: November 2024

GTI मधील RTGC ऑपरेटर्सना पगारवाढ !

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थीउरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे) JNPT मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे RTGC ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्र घरत…

नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी !

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणीपनवेल दि.२७: नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार…

सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ !

पनवेल दि.२६: विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन…

राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकास ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयेपनवेल दि.२६: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार

नवा CM होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्रीमुंबई दि.२६: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ…

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

मुंबई, दि.२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये…

प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद मिळावे; पनवेलकरांची मागणी !

पनवेल दि.२५ (विजय पवार) : मागील विधानसभेच्या निवडणुकात मागील चार वेळा पनवेलचा गड निर्विवाद राखणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना यावेळी मंत्रिपद मिळावे अशी मागणी पनवेलकर करीत आहेत.ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा…

पनवेल शहरातील शनि मंदिराचे रूप पालटणार; श्री रणछोड देवस्थान मंदिराचा होणार जीर्णोद्धार

पनवेल दि.२५ : पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला.यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत…

कर्जतमध्ये जीवनविद्या मिशनचा ‘आनंद मेळावा २०२४’

मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची – प्रल्हाद पैडॉ. विद्याधर लाड आणि डॉ. शिल्पा लाड यांनी प्रल्हाद पैंसोबत मानसिक आरोग्य कसे राखावे या विषयावर साधली संवादात्मक चर्चापनवेल दि.२५: थोर…

रायगड विधानसभा मतदारसंघ; जिल्ह्यातील सात मतदारसंघाचा निकाल

मतदारसंघ निहाय निकालाची विस्तृत माहितीरायगड दि.23: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विजयी उमेदवार188 – पनवेल विधानसभा मतदार संघात प्रशांत रामशेठ ठाकूर (भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ), 1 लाख 83 हजार 931…

error: Content is protected !!