अलिबाग, दि.16 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 16 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 15/05/2020) – 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 20हजार 583, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 6 हजार 932 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 12 हजार 935, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 235, मयत नागरिकांची संख्या-17 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1),
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 158 (पनवेल मनपा-112, पनवेल ग्रामीण 27, श्रीवर्धन-5 उरण-7, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1,अलिबाग-2).
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 306 (पनवेल मनपा-127, पनवेल ग्रामीण-71, उरण-101, अलिबाग-2, तळा-1,खालापूर-1, महाड-1, पेण-1,माणगाव-1).
*नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-*
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 999, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-1 हजार 963, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 401, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 81, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 481,
सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-306, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-158, मयत नागरिकांची संख्या- 17 (पनवेल मनपा- 7, पनवेल ग्रामीण- 3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1,खालापूर-1, मुरुड-1) .
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 22 (पनवेल मनपा–12, पनवेल ग्रामीण- 08, उरण-1, माणगाव-1)
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 27 (पनवेल मनपा- 12, पनवेल ग्रामीण-13, अलिबाग-02)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 0