अलिबाग दि.३: सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुमारे ३२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असतानाच १० विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!