Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष एन. डी. पाटील यांना स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. संस्थेने भगत साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या पुरस्कारमागील संकल्पना संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विषद केली. जनार्दन भगत साहेबांमुळे रयत शिक्षण संस्था पनवेल, उरणमध्ये आली. इथल्या बहुजनांना शिक्षणाचा रस्ता तयार करण्याचे काम भगत साहेबांनी केले म्हणून आमचे अस्तित्व भगत साहेबांमुळेच आहे असे भावपुर्ण उद्गार ठाकूर यांनी व्यक्त केले. पुरस्कारासाठी एन. डी. पाटील यांची निवड का याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका संपुर्ण मुलाखत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!