पनवेल दि.४: राष्ट्रमाता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा बेग यांच्या संयुक्त जयंती निमित्त गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन संविधान महोत्सव समिती उलवे नोड, नवी मुंबई यांच्या तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानात दिलेले अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर महिलांनी आजच्या बदलत्या राजकारणाचा अभ्यास करून पुढे यायला पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात महेंद्र घरत यांनी केले. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संविधान महोत्सव समितीचे त्यांनी अभिनंदन केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!