अलिबाग,दि.15: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 47 हजार 329 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 230 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-140, पनवेल ग्रामीण-38, उरण-8, खालापूर-6, कर्जत-3, पेण-4, अलिबाग-8, मुरुड-4, माणगाव-4, रोहा-11, म्हसळा-1, महाड-2, पोलादपूर-1 असे एकूण 230 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 7 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, खालापूर- 2, कर्जत-2, अलिबाग-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 389, पनवेल ग्रामीण-475, उरण-101, खालापूर-93, कर्जत-38, पेण-148, अलिबाग-171, मुरुड-15, माणगाव-48, तळा-4, रोहा-101, सुधागड-7, श्रीवर्धन-16, म्हसळा-5, महाड-16, पोलादपूर-4 अशी एकूण 2 हजार 631 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-20 हजार 099, पनवेल ग्रामीण-5 हजार 919, उरण-1 हजार 783, खालापूर-2 हजार 364, कर्जत- 1 हजार 596, पेण-3 हजार 515, अलिबाग-4 हजार 440, मुरुड-393, माणगाव- 1 हजार 811, तळा-156, रोहा-2 हजार 175, सुधागड-378, श्रीवर्धन-364, म्हसळा-300, महाड- 1 हजार 636, पोलादपूर-400 अशी एकूण 47 हजार 329 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-226, पनवेल ग्रामीण-59, उरण-17, खालापूर-15, कर्जत-8, पेण-9, अलिबाग-15, मुरुड-6, माणगाव-9, रोहा-2, सुधागड-3, महाड-3, पोलादपूर-4 असे एकूण 376 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-505, पनवेल ग्रामीण-123, उरण-102, खालापूर-113, कर्जत-93, पेण-96, अलिबाग-128, मुरुड-23, माणगाव-34, तळा-9, रोहा-79, सुधागाड-25, श्रीवर्धन-20, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-18 असे एकूण 1 हजार 455 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 84 हजार 418 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 198 आहे.