अलिबाग दि.13: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 46 हजार 603 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 212 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-126, पनवेल ग्रामीण-29, उरण-8, खालापूर-8, कर्जत-1, पेण-7, अलिबाग-19,  माणगाव-3, रोहा-4, श्रीवर्धन-1,  महाड-6 असे एकूण 212 ने वाढ झाली आहे.

         आजच्या दिवसात 5 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, कर्जत- 1, अलिबाग-2, रोहा-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 602, पनवेल ग्रामीण-493, उरण-116, खालापूर-99, कर्जत-43, पेण-130, अलिबाग-190, मुरुड-16, माणगाव-55, तळा-9, रोहा-95, सुधागड-13, श्रीवर्धन-14, म्हसळा-5, महाड-19, पोलादपूर-8 अशी एकूण 2 हजार 907 झाली आहे.

          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-19 हजार 633, पनवेल ग्रामीण-5 हजार 838, उरण-1 हजार 759, खालापूर-2 हजार 341, कर्जत- 1 हजार 580, पेण-3 हजार 497, अलिबाग-4 हजार 402, मुरुड-387, माणगाव- 1 हजार 795, तळा-151, रोहा-2 हजार 164, सुधागड-372, श्रीवर्धन-363, म्हसळा-299, महाड- 1 हजार 627, पोलादपूर-395 अशी एकूण 46 हजार 693 आहे.   

             आज दिवसभरातही पनवेल मनपा-154, पनवेल ग्रामीण-42,  उरण-2, खालापूर-6, कर्जत-9, पेण-11, अलिबाग-36,  मुरुड-9, माणगाव-9,  रोहा-21,  सुधागड-4,  म्हसळा-1, महाड-12,  असे  एकूण 316 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

          आतापर्यंत पनवेल मनपा-501, पनवेल ग्रामीण-123, उरण-102, खालापूर-110, कर्जत-91, पेण-96, अलिबाग-126, मुरुड-23, माणगाव-34, तळा-9, रोहा-77, सुधागाड-25, श्रीवर्धन-20, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-18 असे एकूण 1 हजार 442 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

          आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 81 हजार 535 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 209 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!