Category: लाईफस्टाईल

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा; ‘मराठी भाषेचे अस्तित्व जपा’ – लोककवी प्रशांत मोरे !

पनवेल दि.२७: मराठी भाषा ही आपली मायबोली आहे, मराठी भाषा ही आपली ओळख,संस्कृती आणि परंपरा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषेचे अस्तित्व जपा असे आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे…

HM Motors | Harley-Davidson X440 T: प्रीमियम रोडस्टर बाईक आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल !

पनवेल दि.२७: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या हार्ले-डेव्हिडसन आणि भारतीय दुचाकी क्षेत्रातील दिग्गज हिरो मोटोकॉर्प यांच्या सहकार्यातून साकारलेली ‘हार्ले-डेव्हिडसन X440T’ ही प्रीमियम रोडस्टर बाईक आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पनवेल…

National Science Day: विज्ञान दिनाच्या दिवशी ‘विज्ञान कट्टा’ सुरू !

ठाणे दि.२६: मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग नगरसेवक राजेशजी मोरे यांच्या सहकार्याने विज्ञान दिनाच्या दिवशी कचराळी तलाव उद्यान येथे विज्ञान कट्टा सुरू करीत आहे. या विज्ञान कट्ट्याचा पहिला कार्यक्रम शनिवार…

भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर; आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीस पदाची मोठी जबाबदारी !

पनवेल दि.२४: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. या प्रदेश…

Holi 2026: यंदा होळी कधी; धुलिवंदनला चंद्रग्रहणाचे सावट ?

ठाणे दि.२४: यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धूलिवंदन सण मंगळवार 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी शास्त्राधार सांगताना दा.कृ.सोमण म्हणाले…

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित; कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा संपन्न

कोकण विभागातून ‘पनवेल महानगर प्रेस क्लब’ ला करण्यात आले सन्मानितपनवेल दि.२३: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित, रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण…

रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६: पुरुषांमध्ये ओमकार वेश्वी, महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी विजेते

पनवेल दि.२३: (हरेश साठे) गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या…

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण !

पनवेल दि.२०: महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज उलवेनोड येथे…

उलवे नोडमध्ये ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’चा भव्य सांस्कृतिक जल्लोष !

पनवेल दि.२०: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोड मध्ये भव्य आणि दिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज…

Rotary Club Of Panvel Industrial Town:ज्येष्ठ पत्रकार संजय कदम ‘व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ ने सन्मानित !

पनवेल दि.१९: रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात गेली २५ वर्षे सातत्याने विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करणारे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांच्या कामाची…

error: Content is protected !!