Category: मुख्य पृष्ठ

Panvel Heat wave: उष्णतेची लाट; पनवेलचा पारा थेट ४१ अंशापार !

कळंबोली दि.७ (दीपक घोसाळकर): रणरणत्या उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच जात असून कळंबोलीसह पनवेलचा सोमवारचा पारा हा अधिकच होता. ४१ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद सोमवारी झाली आहे. तळपता…

Navi Mumbai Water Cut: सिडकोने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा

नवीमुंबई दि.७: सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर हाती घेण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार, दि. 09 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते गुरुवार, दि. 10 एप्रिल 2025…

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात संपन्न !

पनवेल दि.६: प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः,अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन आज पनवेलमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.१९८०…

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात मंत्रालयात बैठक !

पनवेल दि.५: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोतपरी सहकार्य करण्याचे…

माथेरानच्या विकास मुद्द्यावर सर्वपक्षीयांची एकजूट !

माथेरान दि.५ (मुकुंद रांजणे) : तीन ते चार पिढ्यांनी माथेरान मध्ये संघर्षमय जीवन जगत असताना निदान भावी पिढीच्या वाट्याला सुगीचे दिवस यायला हवेत यासाठी आता शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता…

“काँग्रेसला चांगले दिवस येतील” – जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे ठाम मत !

उलवे नोड, ता. ०१ : रायगडमधील बहुसंख्य पक्षांचे पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लवकरच मुहूर्त निघेल आणि भाजपशी लगीनगाठ बांधून आपापल्या संसारात रममाण होतील. त्यामुळे…

शाहू बोर्डिंगसाठी ५० लाख रुपयांची देणगी !

पनवेल दि. ०१: ज्या प्रमाणे वारकर्‍यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो, तोच आनंद आम्हाला धनिणीच्या बागेत आल्यावर होतो. त्यामुळे धनिणीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे, असे उद्गार संस्थेच्या मॅनेजिंग…

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ; १ एप्रिलपासून नवे दर लागू !

अलिबाग दि.२८: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ दि. १ एप्रिल २०२५ पासून लागू…

पालकांनो सावधान: पनवेल महापालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत; महापालिकेने जाहीर केली यादी

महापालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनपनवेल,दि.29: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे…

“तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा”

दिघोडे – उरण दि. २७: आपापली सर्व कामे बाजूला ठेवून महात्मा गांधी विद्यालय दिघोडे ता. उरण या विद्यालया च्या सन १९९३ – ९४ च्या १० वी बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी…

error: Content is protected !!