सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलचा वापर जपून करावा – डॉ. बाळसिंग राजपूत
पनवेल दि.१५ : ऑनलाईन फ्राड झाल्यास लवकरात लवकर संबंधिताने पोलिस ठाण्यात तक्रार करावी, जेवढी लवकर तक्रार दाखल होईल तेवढे नुकसान कमी होईल, आजच्या काळात जवळचा शत्रू आणि मित्रही मोबाईलच आहे…