Month: December 2025

शेडुंग टोलनाका परिघातील २० किमी परिसरातील नागरिकांना टोलमुक्ती करावी !

पनवेल दि.१०: पनवेल ते खोपोली खालापूर या परिसरात नागरिकांना जावे यावे लागल्यास जुना पनवेल- पुणे महामार्गावर शेडुंग टोल नाका लागतो या टोल नाक्यावर जात येत असताना स्थानिकांना टोल भरावा लागत…

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री बंदीची अधिवेशनात मागणी !

पनवेल दि.९: महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नियमांनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री…

नवा ट्रेंडसेटर ठरणारी महिंद्रा एक्सयूव्ही ७एक्सO एसयूव्ही होणार सादर; 5 जानेवारीला होणार वर्ल्ड प्रीमियर !

पनवेल दि.९: भारतातील अग्रगण्य एसयूव्हीनिर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज एक्सयूव्ही ७एक्सO या आपल्या प्रीमियम एसयूव्हीश्रेणीतील आगामी महत्त्वाच्या सादर करत असलेल्या एसयूव्हीचे नाव जाहीर केले. केवळ चार वर्षांपेक्षा थोड्या…

‘Blood for Ambedkar’ :पनवेल मेल मोटर डेपोची सामाजिक बांधिलकी, ४० दात्यांचे रक्तदान !

पनवेल दि.०९: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘All…

पुणेच्या ‘बरड’ एकांकिकेने पटकाविला ‘राज्यस्तरीय अटल करंडक’; ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा सन्मान !

पनवेल दि.८: (हरेश साठे) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

पनवेलमध्ये १२ व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी; राज्यातून निवडलेल्या २५ उत्कृष्ट एकांकिका होणार सादर !

पनवेल दि.४: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय…

‘Yamuna Samajik Shaikshanik Sanstha’; International Day of Persons with Disabilities: दिव्यांग पालकांच्या मुलांना शालेय फीमध्ये ५० टक्के सवलत !

उलवे, ता.३ : “दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मी दिव्यांगांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. गव्हाण पंचक्रोशीतील अनेक दिव्यांगांना मी मदतीचा हात दिला आहे. ज्या दिव्यांग पालकांची मुले आमच्या ‘यमुना…

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ३५ लाख रुपयांची देणगी !

सिन्नर दि.३: विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांसाठी एकूण ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.रयत…

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: जिल्ह्यात एकूण ७०.२६  टक्के मतदान; १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क !

रायगड दि.०२: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७.३०…

न.प.-न.पं. निवडणुकांची मतमोजणी रद्द; २१ डिसेंबरला होणार मतमोजणी !

ठाणे,दि.02 :- राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती परंतु मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर…

error: Content is protected !!