Month: September 2025

Developed India Developed Maharashtra: ‘युवा संवाद मेळावा’ सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी साधला युवकांशी संवाद !

पनवेल दि.२०: तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश…

Solar Eclipse: ‘येत्या रविवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही’ – खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण !

ठाणे दि.१९: येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल…

माजी नगरसेवक हरेश केणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

पनवेल दि.१९ : पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग येत असून, भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे आणि भाजप पदाधिकारी कैलाश घरत यांनी आज मुंबईतील टिळक भवन, दादर येथे…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप !

ITF या जागतिक कामगार संघटनेच्या मीटिंगसाठी NMGKS संघटनेचे केले प्रतिनिधित्वउरण दि १८ (विठ्ठल ममताबादे) महेंद्रशेठ यांच्या तालमीमध्ये शिकलेले विश्वासू सहकारी लंकेश ठाकूर यांना सायप्रस- युरोप येथे दिनांक १४ ते १९…

आरपीआयच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड; पत्रकार ते राजकीय वाटचालीकरिता पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल दि.१८ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल…

चित्रकार वरद गावंड यांच्या चित्राची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे ) शाइनी कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी तरुण चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांचे चित्र निवडले गेले आहे. हे प्रदर्शन २५ ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ; २०० हुन अधिक जणांनी केले गीतेतील श्लोकांचे लयबद्ध पठण

पनवेल दि.१७: लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात…

पनवेल मधील भाजी विक्रेत्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन !

पनवेल दि.१७: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजीविक्रेत्यांसाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी “महाआरोग्य शिबिराच” आयोजन…

महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न !

उलवे, ता. १७ : ‘सुखकर्ता’ येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील…

Bhagavad Gita Recitation Competition: तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा

पनवेल दि.१७: भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…

error: Content is protected !!