Navi Mumbai Police: ७ पोलीस ठाण्यांकडून ४८ गुन्ह्यांची उकल; १.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
पनवेल, दि.१७ (संजय कदम) : चोरीच्या विविध गुन्ह्यांचा छडा लावत पनवेल परिमंडळ-३ मधील पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४८ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी तब्बल १ कोटी…

