बाळासाहेब नाईक यांची ‘ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’च्या उपाध्यक्षपदी निवड !
पनवेल दि.६ : ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.उलवे येथील दि.बा.पाटील भूमिपुत्र भवन येथे ऑल इंडिया…


