मुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे.
मंत्री
- उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती - अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री
वित्त, नियोजन - सुभाष राजाराम देसाई
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा - अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) - छगन चंद्रकांत भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण - दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क - जयंत राजाराम पाटील
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास - नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता - अनिल वसंतराव देशमुख
गृह - विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल - राजेंद्र भास्करराव शिंगणे
अन्न व औषध प्रशासन - राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण - हसन मियालाल मुश्रीफ
ग्राम विकास - डॉ. नितीन काशिनाथ राऊत
ऊर्जा - श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
शालेय शिक्षण - डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड
गृहनिर्माण - एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) - सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण - विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन - अमित विलासराव देशमुख
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य - उदय रविंद्र सामंत
उच्च व तंत्र शिक्षण - दादाजी दगडू भुसे
कृषि, माजी सैनिक कल्याण - संजय दुलिचंद राठोड
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन - गुलाबराव रघुनाथ पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता - ॲड. के. सी. पाडवी
आदिवासी विकास - संदिपानराव आसाराम भुमरे
रोजगार हमी, फलोत्पादन - बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील
सहकार, पणन - ॲड. अनिल दत्तात्रय परब
परिवहन, संसदीय कार्य - अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास - ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)
महिला व बालविकास - शंकराराव यशवंतराव गडाख
मृद व जलसंधारण - धनंजन पंडितराव मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य - आदित्य उद्धव ठाकरे
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
राज्यमंत्री - अब्दुल नबी सत्तार
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य - सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण - शंभुराज शिवाजीराव देसाई
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन - ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार - दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा - राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य - संजय बाबुराव बनसोडे
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य - प्राजक्त प्रसादराव तनपुरे
नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क