अलिबाग, दि.8:- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 26 हजार 101 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 776 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-194, पनवेल ग्रामीण-85, उरण-35, खालापूर-44, कर्जत-36, पेण-76, अलिबाग-114, मुरुड-13, माणगाव-49, तळा-21, रोहा-78, सुधागाड-4, श्रीवर्धन-3, म्हसळा-6, महाड-14, पोलादपूर-4 असे एकूण 776 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 17 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-4, पनवेल(ग्रामीण)-5, उरण-2, खालापूर-1, पेण-2, अलिबाग-2, सुधागड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 751, पनवेल ग्रामीण-645, उरण-227, खालापूर-273, कर्जत-207, पेण-427, अलिबाग-737, मुरुड-32, माणगाव-252, तळा-48, रोहा-309, सुधागड-96, श्रीवर्धन-33, म्हसळा-13, महाड-267, पोलादपूर-46 अशी एकूण 5 हजार 363 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-11 हजार 542, पनवेल ग्रामीण-3 हजार 432, उरण-1 हजार 233, खालापूर-1 हजार 595, कर्जत-816, पेण-2 हजार 036, अलिबाग-2 हजार 013, मुरुड-210, माणगाव-824, तळा-43, रोहा-1 हजार 222, सुधागड-173, श्रीवर्धन-213, म्हसळा-220, महाड-871, पोलादपूर-171 अशी एकूण 26 हजार 617 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-191, पनवेल ग्रामीण-73, उरण-12, खालापूर-21, कर्जत-17, पेण-54, अलिबाग-43, माणगाव-42, मुरुड-8, माणगाव-36, रोहा-46, सुधागड-3, महाड-3, पोलादपूर-9 असे एकूण 516 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-320, पनवेल ग्रामीण-81, उरण-72, खालापूर-77, कर्जत-45, पेण-70, अलिबाग-69, मुरुड-20, माणगाव-22, तळा-4, रोहा-39, सुधागाड-16, श्रीवर्धन-17, म्हसळा-9, महाड-46, पोलादपूर-13 असे एकूण 920 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 14 हजार 324 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 188 आहे.