पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – आशीष शेलार
गावसकर, सचिन, विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल – दिलीप वेंगसरकरपनवेल दि.२८: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकवले आहे…









