Category: मुख्य पृष्ठ

अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित नवरात्रौत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.२६: गुळसुंदे गावातील अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा उत्सवाचे १६ वे वर्ष असून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव – सदानंद मोरे !

राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक ‘हंस’ दिवाळी अंकाला तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक ‘इंद्रधनु’ अंकाने पटकाविलापनवेल दि.२५ (हरेश साठे) मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके…

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन !

पनवेल, दि.25: पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे स्मार्ट वर्क आणि व्यवस्थापनाला मोठी पोहोच पावती मिळाली आहे. या पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून दस्तूर खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

श्री स्वामी समर्थ मठात भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सव सुरू !

पनवेल दि.२४: पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ मठ, गावदेवीपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मठात देवीच्या नऊ रूपांचे मनमोहक देखावे…

Developed India Developed Maharashtra: ‘युवा संवाद मेळावा’ सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी साधला युवकांशी संवाद !

पनवेल दि.२०: तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश…

Solar Eclipse: ‘येत्या रविवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही’ – खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण !

ठाणे दि.१९: येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल…

माजी नगरसेवक हरेश केणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

पनवेल दि.१९ : पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग येत असून, भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे आणि भाजप पदाधिकारी कैलाश घरत यांनी आज मुंबईतील टिळक भवन, दादर येथे…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप !

ITF या जागतिक कामगार संघटनेच्या मीटिंगसाठी NMGKS संघटनेचे केले प्रतिनिधित्वउरण दि १८ (विठ्ठल ममताबादे) महेंद्रशेठ यांच्या तालमीमध्ये शिकलेले विश्वासू सहकारी लंकेश ठाकूर यांना सायप्रस- युरोप येथे दिनांक १४ ते १९…

आरपीआयच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड; पत्रकार ते राजकीय वाटचालीकरिता पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल दि.१८ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल…

चित्रकार वरद गावंड यांच्या चित्राची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे ) शाइनी कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी तरुण चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांचे चित्र निवडले गेले आहे. हे प्रदर्शन २५ ते…

You missed

error: Content is protected !!