Category: मुख्य पृष्ठ

Navi Mumbai International Airport: ठाणे शहरातून एअरपोर्ट उद्घाटनाच्या मोदींच्या सभेसाठी दीडशे बस रवाना होणार

पनवेल दि. ६: बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी हे उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी पनवेल आणि कल्याण भाईंदर नवी मुंबई…

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव

येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू – मुख्यमंत्रीमुंबई दि.३: नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे, येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण…

गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचं निधन !

पनवेल दि.०२: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन १९६१ मध्ये युसूफ मेहरअली सेंटर ची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण…

खेळ रंगला पैठणीचा.. २०० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; भरजरी पैठणी जिंकल्याचा स्पर्धकांना आनंद

उलवे, ता. १ : उलवे नोडमधील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सवात मंगळवारी पैठणीचा खेळ रंगला. यावेळी सुमारे २०० महिलांनी खेळ पैठणीचा आनंद लुटला.यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था शेलघर, रायगड जिल्हा काँग्रेस…

दिबांच्या नावासाठी लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते? – लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल

प्रकल्पग्रस्त समितीचे काम योग्य दिशेने खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये – लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सल्ला पनवेल दि.३०: दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.…

‘Yamuna Samajik Shaikshanik Sanstha’ गव्हाण विद्यालयाच्या एआय प्रोग्रॅमसाठी संगणकांची भेट !

उलवे ता. ३०: ‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था’ शेलघरतर्फे गव्हाण येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ चालवली जाते. ज्या पालकांना आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला हवीत असे वाटते, पण लाखो…

शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – संजय आवटे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानपनवेल दि.३०: आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे…

New Maritime & General Kamgar Sanghatana: नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शेरॉन कंपनीतील कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !

पनवेल दि.२७: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असतांना स्थानिक कामगारांना न्याय देण्यास अग्रेसर असणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा कामाचा आलेख…

Panvel Crime Branch: हरवलेले १२२ महागडे मोबाईल पोलीसांकडून नागरिकांना परत !

पनवेल दि.२६ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ह‌द्दीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान, खरेदीच्या वेळी व इतर कारणास्तव त्यांचेकडील वापरते मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत…

panvel crime news: सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी एका तासात पोलिसांच्या ताब्यात !

पनवेल दि.२६ (संजय कदम) : सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली.करंजाडे से. ५…

You missed

error: Content is protected !!