पनवेल,दि.2 : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 अंतर्गत आज दिनांक 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी दिलेल्या अहवालानूसार 88 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 06 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 17,18,19 व 20 मध्ये 7 उमेदवार बिनविरोध आले आहेत.

उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :-
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 1 – 29
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 2 – 06
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 3 – 15
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 4 – 09
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 5 – 11
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 6 – 18

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!