Month: January 2026

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणीमुंबई, दि. १३ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026…

Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी !

मुंबई, दि. 13 :- राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या…

Navi Mumbai International Airport: विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव दिले तरच हीच खरी पाटील साहेबांना श्रद्धांजली ठरेल !

उलवे, ता. १३ : “देशाच्या राजकारणात आदराने नावे घ्यावीत अशा मोजक्या नामवंतांमध्ये दिबांचे कार्य आणि आदर्श आहे. ओबीसी, मंडल आयोगाचे अग्रणी तेच आहेत आणि १९८४ च्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या गौरवशाली, शौरशाली,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारी नागरिकांशी संवाद !

पनवेलदि. ११: पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी ३ वाजता कळंबोली येथे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. या…

Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन !

पुणे दि.८: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग…

माझी उमेदवारी हा माझा आवाज नाही तर जनतेचा आवाज आहे – रोहन आत्माराम पाटील !

पनवेल दि.७: आज कळंबोलीमध्ये अनेक समस्या आहेत,गेले अनेक वर्ष त्या सुटल्याच नाहीत,त्यामुळे नागरिकांना अर्थात मतदारांना बदल हवा आहे म्हणून माझी उमेदवारी हा माझा आवाज नाही तर जनतेचा आवाज असल्याचे पनवेल…

पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा !

पनवेल दि.७: पनवेल महानगर प्रेस क्लब आणि सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त लाईफस्टाईल डिसऑर्डर कॅम्प व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम महाराष्ट्र…

Rangrachana Kalamanch Natyasanstha: वर्धापन दिनानिमित्त एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

पनवेल दि.४: रंगरचना कला मंच नाट्य संस्था पनवेल मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी तसेच नाट्यप्रेमी साठी त्यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे२२ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्या वर्धापन दिनाचा…

Journalist’s Day; Panvel Mahanagar Press Club: पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच ‘जीवनशैली संबंधित विकार’ शिबिराचे आयोजन !

पनवेल दि.४: दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील ‘दर्पण’ हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला…

Panvel Municipal Corporation Election: 88 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे !

पनवेल,दि.2 : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 अंतर्गत आज दिनांक 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी दिलेल्या अहवालानूसार 88 उमेदवारांनी आपला…

You missed

error: Content is protected !!