उलवे नोडमधील नागरिकांसाठी 60 बेडचे कोविड केअर सेंटर !
पनवेल दि.02: उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे.भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे…


