Tag: khabarbaat

पायाभूत सुविधा सोडवण्यासाठी सामंजस्य आवश्यक; प्राधिकरणामध्ये समन्वय नसल्याची खंत – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि. १०: पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे नामकरण, नैना, सिडको, वीज, गरजेपोटी घरे, पाणी पुरवठा,…

Kokan Marathi Sahitya Parishad – Raigad: स्त्री शक्तीचा गौरव सोहळा दिमाखात संपन्न !

पनवेल दि.१०: महिलांचे लेखन सत्याच्या जवळ जाणारे असून नव्या बदललेल्या वातावरणात महिलांचे लेखन आयुष्याची खरी बाजू दाखवते असे उद्गार कवी अरुण म्हात्रे यांनी पनवेल येथे काढले.जागतिक महिला दिनानिमित्ताने कोकण मराठी…

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कला मंच व कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र !

पनवेल दि.९: रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कला मंच व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्र उभारण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन…

Panvel Cultural Centre: राज्यस्तरीय कथक नृत्य स्पर्धा; तेजस्विनी झवेरी, अनुष्का परुळेकर आणि क्षितिजा बाम विजेत्या !

पनवेल दि.७: बालनृत्यांगनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कथक या नृत्यप्रकाराविषयी जनजागृती निर्माण करणे व कथकचा प्रसार करणे या उद्देशाने पनवेल कल्चरल सेंटरने सलग दुसर्‍या वर्षी राज्यस्तरीय सोलो कथक नृत्य स्पर्धेचे…

Panvel Municipal Corporation: महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड !

पनवेल, दि. ०६ : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आज महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे…

“न्याय आपल्या दारी” रायगडमध्ये फिरती लोक अदालत !

अलिबाग दि.५: मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी”…

error: Content is protected !!