Panvel ST Depot: आमदार प्रशांत ठाकूर यांची महाव्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक !
पनवेल दि.३० : पनवेल येथील एसटी डेपोचे बांधकाम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते, परंतु आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती…

