कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा !

रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल यांचा आकर्षक सामनापनवेल दि.५: उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक … Continue reading कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा !