पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा !

व्ही. के. विद्यालयाच्या १२० विद्यार्थ्यांचा सहभागपनवेल, दि.31: गणेशोत्सव जवळच आला आहे. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांसोबत विध्यार्थी वर्गाचीही आहे. पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहील त्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल द्वारे विठोबा खंडापा विद्यालय येथे ईरा फॉर विमेन या संस्थेच्या सहकार्याने शाडू माती च्या गणेश मूर्ती … Continue reading पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा !