माथेरान वाहतूक कोंडीचे चक्र केव्हा सुटणार ?

माथेरान दि.14 (मुकुंद रांजणे) उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण अन थकवा दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानला पसंती देतात. त्यासाठी आपल्या मुलाबाळांना, घरातील वयस्कर मंडळींना सोबत घेऊन लवाजम्यासह येत असतात. परंतु येथील मुख्य प्रवेशद्वार … Continue reading माथेरान वाहतूक कोंडीचे चक्र केव्हा सुटणार ?