‘अभंग रिपोस्ट’ च्या माध्यमातून विठुरायाचा गजर !

पनवेल दि.१९: महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवाशक्तीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या कला आणि सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचा हजारो पनवेलकरांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम भक्तिभावाचा संदेश देऊन गेला. यावेळी सर्वजण विठुरायाच्या गजरात तल्लीन झाले होते. यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी भक्तिभावाचा अनुभव … Continue reading ‘अभंग रिपोस्ट’ च्या माध्यमातून विठुरायाचा गजर !