ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन !
पुणे दि.21: संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील चिंचवड येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. … Continue reading ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed