मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक !

कळंबोली दि.७: मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्याचे काम चालू केले आहे. त्यांनी मोर्चे जरूर काढावेत परंतु कोणत्याही समाजाविरुद्ध बेताल वक्तव्य करू नयेत अशी अपेक्षा कळंबोलीतील वंजारी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. परभणी मधील मोर्चामध्ये त्यांनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. वंजारी समाजातील लोकांना … Continue reading मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक !