कळंबोली यार्डात रेल्वे माल गाडीचे दोन डबे घसरले !

पाच तासानंतर डबे रुळावर; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरीकळंबोली दि.१०: कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोली यार्ड किलोमीटर संख्या KLMG-22 वर रेल्वे संख्या KTIG-AVC Empty BCN च्या मालवाहू रेल्वे मधील दोन रेल्वेचे डबे रुळावरून आज पहाटे साडेपाच वाजता घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मात्र याची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी … Continue reading कळंबोली यार्डात रेल्वे माल गाडीचे दोन डबे घसरले !