‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पनवेल दि.6 : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज दिनांक 6 जानेवारी ‘पत्रकार दिनानिमित्त’ आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस आयुक्त मंगेश चितळे व जेष्ठ पत्रकार सुनिल पोतदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना आयुक्तांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता … Continue reading ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन !