जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
पनवेल दि.१०: भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलाचे मा. अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस सेक्टर १९ येथील मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला.खारघर शहरातील अनुभवी संघटक, कुशल नेतृत्व असे व्यक्तिमत्व अशी ब्रिजेश पटेल यांची ओळख आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ ची पनवेल महानगरपालिकेची पहिली ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत खारघर शहरातून शत प्रतिशत … Continue reading जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed