स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा पालिकेतर्फे सन्मान !

पनवेल दि.७.:- महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमांतर्गत स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांना महापालिकेच्यावतीने नुकतेच त्यांची ध्वजारोहण प्रसंगीची फोटोफ्रेम सस्नेह भेट व आभार पत्र त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द करण्यात आले.पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक येथे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य सेनानींच्या वारसदारांच्या शुभहस्ते ध्वजवंदन, ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांच्या … Continue reading स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा पालिकेतर्फे सन्मान !