पनवेलमध्ये शुक्रवारी साकारणार चित्रपट संगीताचे सुवर्णयुग; ‘नौशाद ते बप्पी लाहिरी – एक सफर’

पनवेल दि.६: गाणी हा भारतीय चित्रपटसंगीताचा एक महत्वाचा पैलू आणि अविभाज्य घटक. गाण्यांशिवाय हिंदी चित्रपटांचा विचारही करता येत नाही, कारण किमान 3-4 गाण्यांशिवाय हिंदी चित्रपट पूर्णच होत नाही. त्यातही जुनी अर्थात चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातली गाणी म्हणजे रसिकांना अगदी पर्वणीच ! शैलेन्द्र, साहिर, मजरुह, राजेन्द्र कृष्ण अशा प्रतिभावान कवींच्या सुंदरशा कवितांचं उत्कृष्ट गाण्यात रुपांतर करणार्‍या आणि चित्रपटसंगीतावर … Continue reading पनवेलमध्ये शुक्रवारी साकारणार चित्रपट संगीताचे सुवर्णयुग; ‘नौशाद ते बप्पी लाहिरी – एक सफर’