रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पहिला जिल्हा मेळावा संपन्न !

अलिबाग दि.११: रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे कौतुगोद्गार रा.जि.प. कर्मचारी संघटना रायगड जिल्हा शाखाचे माजी अध्यक्ष सखाराम (अण्णा) पवार यांनी काढले.रा.जि.प. कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना रायगडचा पहिला जिल्हा मेळावा बुधवार, दि. ८ जानेवारी २०२५ रोजी … Continue reading रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पहिला जिल्हा मेळावा संपन्न !