माथेरान परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडला !
बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदलमाथेरान दि.४ (मुकुंद रांजणे) काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली झाडे मुळासहित उन्मळून पडत आहेत त्यामुळे इथल्या वातावरणात बदल झाला असून पावसाळ्यात सुध्दा याठिकाणी पंखा लावल्याशिवाय चैन पडत नसून पर्यटक सुध्दा हॉटेल तसेच घरगुती लॉज … Continue reading माथेरान परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडला !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed