गव्हाण येथील आगरी – कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन !

पनवेल दि.२६: सालाबादाप्रमाणे यावर्षीही न चुकता गव्हाण येथील आगरी कोळी बांधवानी मोठ्या भक्तीभावाने उरण मोरा येथून समुद्रमार्गे बोटीने प्रवास करत खंदेरी या किल्ल्यावर जात असतात. दरवर्षी भक्तगणात वाढ होत असते. यावर्षी किमान साठ ते सत्तर भाविक सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात आणि कोळीगीतांच्या तालावर वाजत गाजत बँड पथक घेऊन वेताळ देवाला साकडं घालण्याकरता येथे भक्तगण … Continue reading गव्हाण येथील आगरी – कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन !