भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !

रायगड दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.यावेळी झालेल्या शानदार संचलन द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना … Continue reading भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !