टपालीचा राजा: श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पाद्यपूजन सोहळा !
पनवेल दि.२४: पनवेल मधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच पार पडला.पनवेल शहरातील टपालनाका येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपुजनाचा शुभारंभ संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आला. टपालीचा राजा म्हणून सर्वश्रूत असलेल्या श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 62 वे वर्ष आहे. पनवेलचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा … Continue reading टपालीचा राजा: श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पाद्यपूजन सोहळा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed