तिळगूळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा; वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम

नवीन पनवेल वाहतूक शाखेकडून जनजागृतीकळंबोली दि.१४: मकर संक्रांति निमित्त तिळगुळ घ्या गोड बोला असे आपण अनाधिकालापासून बोलत आले आहोत. पण मकर संक्रांतीनिमित्त नागरिक आणि पोलिसांमधील गोडवा वाढवण्यासाठी तिळगुळ घ्या गोड बोला पण वाहतुकीचे नियम कायदे पाळा असे गोड बोलून नवीन पनवेल वाहतूक शाखेने वाहन चालकांना तिळगुळ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. आज दंडात्मक कारवाई … Continue reading तिळगूळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा; वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम