रायगड जिल्ह्यातील कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट; बोट दिसल्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली !

अलिबाग दि.७: रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलईमध्ये खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट दिसल्यानंतर स्थानिक जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.ही संशयास्पद बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईवर २६/११ चा … Continue reading रायगड जिल्ह्यातील कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट; बोट दिसल्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली !